पश्चिम रेल्वे जबलपूर येथे Trade Apprentice या पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत, तरी 10 वि पास असणाऱ्या इच्छुक विद्यार्थी 27 फेब्रुवारी पर्यंत खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करु शकतात.
पदाचे नाव :- Trade Apprentice
पात्रता :- 10th with ITI
पद संख्या :- 561
वयाची अट :- 15 ते 24 वर्ष
शुल्क :- General/OBC - 100 रुपये
(SC/ST/PWD/महिला - 70 रुपये )
नौकरीचे ठिकाण :- पश्चिम मध्य रेल्वे (जबलपूर)
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात :- click here
ऑनलाईन अर्ज करा :- click here
अधिकृत साईट :- www.indianrailways.com
नौकरी आणि करिअर विषयी अधिक माहितीसाठी आजच आमच्या telegram चॅनेल ला भेट द्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा