भारतीय डाक विभागात नौकरीची सुवर्ण संधी ; 4269 पदांसाठी भरती जाहीर - Mazi Naukri Portal

Government jobs, sarkari naukri, mazi naukri portal, jobs, naukri, Marathi News,

Breaking

Home Top Ad

१२/२७/२०२०

भारतीय डाक विभागात नौकरीची सुवर्ण संधी ; 4269 पदांसाठी भरती जाहीर

Indian postal recruitment : भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक कर्नाटक पोस्टल सर्कल आणि गुजरात पोस्टल सर्कल अंतर्गत GDS पदासाठीअर्ज मागवण्यात आलेले आहेत, इच्छुक विद्यार्थी 20.01.2021 पर्यंत खाली दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करू शकतात. 


Postal recruitment

पदाचे नाव :- GDS


पात्रता :- 10 उत्तीर्ण


पद संख्या :- गुजरात पोस्टल सर्कल – 1826 जागा

कर्नाटक पोस्टल सर्कल – 2443 जागा


वयाची अट :- 18 ते 40 वर्ष


शुल्क :- खुला वर्ग – 100 रुपये आणि 

राखीव वर्ग – शुल्क नाही.


नौकरीचे ठिकाण :- ...


अर्ज पद्धती :- ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जानेवारी 2021


मूळ जाहिरात :- Click here


ऑनलाईन अर्ज करा :- Click here


अधिक माहितीसाठी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा