Engineering आणि MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी HCSL मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी - Mazi Naukri Portal

Government jobs, sarkari naukri, mazi naukri portal, jobs, naukri, Marathi News,

Breaking

Home Top Ad

१२/२२/२०२०

Engineering आणि MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी HCSL मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी

Hooghly Cochin Shipyard Limited (HCSL)  ही एक शासकीय संस्था कोलकत्ता येथे स्थित असून CSL मध्ये रोजगाराच्या अनेक संध्या निर्माण झाल्या आहेत, तरी इच्छुक विद्यार्थी खाली दिलेल्या link वर click करून अर्ज करू शकतात.


संस्था :- Hooghly Cochin Shipyard Limited (HCSL)


पदाचे नाव :- Project Officer (Mechanical / Electronics) and Medical Officer

पात्रता :- Post wise educational qualification details are as under –
  • Project Officers: B.E. / B.Tech in Mechanical Engineering / Electronics Engineering / Electronics & Communication Engineering / Electronics & Instrumentation Engineering.
  • Medical Officer: MBBS.

पद संख्या :- Post wise vacancy details as notified by the HCSL are as under – View PDF

वयाची अट :- 

शुल्क :- Rs 400/-. SC / ST / PwBD Candidates are exempted.

नौकरीचे ठिकाण :- Kolkata, India

अर्ज पद्धती :- online

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 December 2020

मूळ जाहिरात :- click here

ऑनलाईन अर्ज करा :- click here

अधिकृत साईट :- 

अधिक माहितीसाठी :- 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा